मी नरीमन पाँइंट ला आहे
अगदी एकटा .. मै और मेरी तनहाई .. तस
काँल पन कोणाला करायची इच्छा होत नाहीय .
आजचा दिवस कसा होता केब्या .. छान
पन आज एक प्रश्न आला मनात .
समझा जर चान्स मिलाला तर कुठुन परत सुरुवात करायला आवडेन ?
मी जळगाव ला आलो त्या दिवसापासुन ..
मी तर अस पन म्हनेन की मी जळगाव ला येवुच नये..
का?
तो पर्यंत मी निखल जगलोय म्हनुन.
आशा करतो तुम्हाला मागे वळुन परत सुरुवात करायसाठी एकही कारण मीळु नये..
प्रश्न हा परत सुरुवात करायला मिळेन की नाही हा नाही . *कारण* मिळत की नाही हा आहे
उद्या काय करू .
जमल तर नाटक पहायला जायीन .
काही वर्षा नंतर परत प्रश्न आला तर कमीत कमी हे कारण नको म्हनुन.
चला मी निघतो ..
भेटत राहु.
-by kb
Reach me @+91 9987550949
Note - This Mail is sent from my mobile device.
No comments:
Post a Comment