Thursday, December 23, 2010

Never regret anything that made you smile

whats up guys

thinking alone.. has been in deep thinking .. I tried but I couldn't deny. So I following what my heart says.

On other note

I have anger on road commuters.. those includes almost anyone.. the most thing irritates me is they blow horns a lot..

I BELIEVE IF ONE CAN NOT DRIVE WITHOUT USING HORN.. HE DONT KNOW HOW TO DRIVE!! request to that person not to drive coz he is incresing sound polution, and may cause accident.. I want to take this opportunity to convince you to observe one day in Mumbai and then Pune. You will see difference.

त्यांना म्हणजे त्यांच्या समोर एकपन गाड़ी नकोच अस म्हनायच असत बहुतेक.. अंदाज घेऊ शकत नाही आणी म्हणे आम्ही गाड़ी चालवतो.
मी अश्या लोकांना 'शहाणा' म्हणतो ( हो अगदी तोंडावर ) , आणी विचारतो की कारे ओ राष्ट्रपती नी भेटायला बोलावले काय ?

Here in Pune road travelers doesn't obey LANE.

कोंडी होऊ न देणारा खरा ड्राइवर असतो.

Anyone will cross you and take left even he is in right lane. He will not care for anybody. He will cause all traffic behind to wait until he succeeds in his mission.

रिक्शा वाले तर त्यांची मर्सिडीजच आहे आणी ती रस्त्याच्या मधोमध ३० च्या स्पीड ने चालवतात. हा पण दूसरा 'शहाणा'. बाईक वाले हवा तेवा लेन कट करतील ते तीसरे !

मुम्बईत अशी लेन कट करायची पण हिम्मतच होणार नाही.. नाहीतर डाइरेक्ट वर... मग ते सिग्नल ला पण लेन नाही कट करत, भले शेजारची लेन मोकळी का असे ना,

सिग्नल ला कधी पण साइड च्या बाजु उगाच पैक नसते करायची.. ज्या लोकांना उजवी/ डावी कड़े वळन्याची असत त्या लोकानासाठी ती रिकामी ठेवायची असते.

रस्त्यावर कोणी सोमुचा गोमू भेटला की लगेच तिथेच गप्पा सुरु, साधी साइड ला गाड़ी घेउन बोलू अशी पण अक्कल नसते.

ह्यावर कोणी नेत्या ने अशा गोष्टी अशा प्रकारे सांगीतल तर लगेच मीडिया त्यांचीच अक्कल काढतील. ह्या मीडिया वाल्यांना एक साधी गोष्ट सरकार च्या निदर्शनास आनता येत नाही ती म्हणजे इतके कर्कश होर्न तयारच व्ह्यायला नकोत... पब्लिक ला तर काय स्पून फीडिंग लागत. ह्या शहन्यांच्या घरासमोर माला परवानगी दिली तर मी दिवस रात्र हाय डेसिबल चा होर्न वाजवत बसेन. साल सरकार पण भारी आहे दिवाळी ला एक रात्र फुटनारे फटाक्यांच डेसिबल ठरवतात मग ह्या होर्न च डेसिबल ठरवायला याना काय अड़चन आहे.

पल्सर ला लोक ट्रक चा होर्न लावतात. निव्वळ मुर्ख पना आहे.

Lets see.. hopefully when I will have so much money and I can live on the interest earned on it. I will chose to be politician...

लोकहो मत देश्यात ना?