Saturday, April 3, 2010

अरे कारे भो विसरु नका बरका

त लोकोहो ऐकी रहन्यात ना

त मले हेच सांगान व्हत कि , मयी भाषा ऐकयाले गोड वाट्स
सध्या मी डान्स इंडिया डान्स पाहतो , तय रिकाम टेकड्या सिरिअली पेक्शा तर लाख पट छान प्रोग्राम आहे।

आन हो माया मोबाइल ना लोचा होएल शे , वरिगनल ते वरिगिनल , त्याच की प्याड नीट नाही काम करस , म्हणून थोडा ब्लॉग पोस्ट कराले टाइम लागना

पण आते वेब वर्तुनच लिहिन पड़ीं।
नविन जून सांगाय सारख तर काही नाही , तेच आपल हाफिस रोज

स्वाति ची शेक्षणिक पात्रता मला वाढवय्ची इछा आहे ,त्यासाठी थोड मागे जाव लागताय ती मोस्टली ११ वी ला शिकेन. तस तिला मान्य नाही, पण एकेन तो पति कसला :) आणि किरण सर आहेत सोबतीला, त्यानी त्यांच्या ११ वी ला तसे खुप परिश्रम घेतलेय .

तर स्वाति ने mathematics ची बुक्स आनालीय , तर म्हणे कोलेज तर सुरु होऊ देत , मी म्हटल नको तू एकदाही कोलेज बंक नाही केलय , आता नेहमी काराव लागेन , मग तेंव्हाचा स्टडी आताच कम्पलीट करू कर :)

पण मी इथल्या कागदावर बिना सहीचा लिहून देतो की :) i want to have her good opinion in regards how to study ... होपफुली वील सक्सीड ।

सध्या आम्ही विंडो शौओपींग ची मजा घेतोय , ह्या सन्डे ला वाशी ला गेलो होतो इन ओर्बीट मधे .

असो ...

बाय द वे , तुमन नोटिस तर कर आशिं , माया ब्लॉग ना एड्रेस , बऱ्याच दिस नि ख्वाईश पूरी व्हयनी।

आन माले पक्की खात्री शे तुमि माले विसरणार नाही , मी येताच रहिन आते रेगुलर

तो पर्यंत तुमि बी चालुद्या , आन भो ताक वगेरे पीत जा , नाही त उन बीन लागी जाई बरका

तर मंडली राम राम पुढन्या टाइमालोंग !

4 comments:

Sunil said...

Mast re kebyaa!!!

Priyanka. said...

All the best KB, to both of You for Your further studies... :)

Unknown said...

kebyaa nice blog
Bug....tuza koni hath dharu shakat nahi

kebyaa said...

@Sunil

:)

@Priyanka

धन्यवाद

@pasha

अरे देअर आर टू रुल्स .. :) विसरला का :)